- Details
- Category: समाजा विषयी
वेब पोर्टलचे ऊदघाटन

नाशिक(१५ ऑगस्ट२०२३) मा.श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत यांनी स्व:मालकीचे बनवलेले https://kumawatbeldar.com या वेब पोर्टलचे ऊदघाटन मा.श्री.नितीनकुमार मुंडावरे (ऊपजिल्हाधिकारी ) यांचे शुभहस्ते व अतिरीक्त सरकारी अभियोक्ता मा.श्री.राजेंद्रजी बगडाणे यांचे प्रमुख ऊपस्थितीत संपन्न झाले.यावेळी प्रस्तावनेत संपादक श्री.देविदास परदेशी यांनी हे न्युज वेब पोर्टल बाबत माहीती देतांना फक्त कुमावत-
बेलदार समाजास डोळ्यापुढे ठेवुन कार्य करत राहणार.तसेच या पोर्टल वर गट तट अलग अलग संस्था असा भेदभाव न करता सर्व समसमान हा दृष्टीकोन राहील.या पोर्टलवर ब्रेकींग न्युज,लाइव्ह न्युज,सर्व बातम्या,जनगणणा,अभिनंदन,बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी,ऊपयुक्त


स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त , बारा बलुतेदार, बेलदार समाज उप जातीचे ही सामाजिक कार्य करतो.