- Details
- Category: भावपूर्ण श्रद्धांजली
कै.गं.भा.मिराबाई आबाराव अनावडे (८२) यांचे आज ३०/०१/२०२४ रोजी पहाटे ५:०० वा. वृध्दापकाळाने निधन झाले

कै.गं.भा.मिराबाई आबाराव अनावडे (८२) यांचे आज ३०/०१/२०२४ रोजी पहाटे ५:०० वा. वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा कुमावतनगर येथुन निघेल.पंचवटी अमरधामला दुपारी ४:०० वा अंत्यविधी होईल. त्या कुमावत समाज विकास सेवेचे प्रदेश संघटक श्री.अर्जुनराव आराव अनावडे यांच्या मातोश्री होत्या. कै.मिराबाईंना कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र,कुमावत बेलदार सेवा संघ,नाशिक जिल्हा बेलदार समाज ऊन्नती मंडळ तसेच बजरंग कला व क्रीडा मंडळाची भावपुर्ण श्रद्धांजली.
- Details
- Category: भावपूर्ण श्रद्धांजली
कै. गं भा. अनुसया बाबुराव कुमावत (वय ९२ वर्षे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

शोक संदेश
कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की , सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ताभाऊ कुमावत (मलीये) हडपसर, पुणे यांच्या आईसाहेब कै. गं भा. अनुसया बाबुराव कुमावत (वय ९२ वर्षे) यांचे आज दिनांक २८/१/२०२४ वार रविवार रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक २८/१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता , हडपसर, पुणे अमरधाम येथे करण्यात येईल.
शोकाकुल -
रमेश बाबुराव कुमावत.
दत्तात्रय बाबुराव कुमावत.
तुषार सुरेश कुमावत.
वंदेश दत्तात्रय कुमावत.
कुमावत समाज विकास सेवा संस्था.(महाराष्ट्र), मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा व विदर्भ झोन,नाशिक जिल्हा बेलदार समाज ऊन्नती मंडळ, कुमावत बेलदार न्युज पोर्टल,कुमावत बेलदार सेवा संघ सर्वांच्या वतीने आईसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- Details
- Category: भावपूर्ण श्रद्धांजली
सोनुजी कारवाल यांना भावपूर्ण श्रध्दांजली या रविवारी प्रेरणादायी मुलाकात नाही....

- Details
- Category: भावपूर्ण श्रद्धांजली
कु. लक्ष दीपक माळवाळ(१२) याचे सकाळी 6.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले

दुःखद निधन वार्ता
कै. रामकृष्ण बाबुलाल माळवाळ यांचे नातू श्रीदीपक रामकृष्ण माळवाळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव कु. लक्ष दीपक माळवाळ
याचे सकाळी 6.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम दिनांक 6/9/ 2023 रोजी
सायंकाळी 6.00 वाजता कुपखेडे ता. बागलाण येथे राहत्या घरी (मळ्यात) करण्याचे योजले आहे.
- Details
- Category: भावपूर्ण श्रद्धांजली
केदा पांडुरंग माळवाळ (कुमावत)
शोक संदेश

केदा पांडुरंग माळवाळ (कुमावत) राहणार -कुपखेडा यांचे आज दिनांक ५/९/ २०२३ रोजी ( मंगळवार) दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी आकस्मित निधन झाले; त्यांचा अंत्यविधी सायंकाळी सात वाजता कुपखेडा येथे होईल.💐💐


स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त , बारा बलुतेदार, बेलदार समाज उप जातीचे ही सामाजिक कार्य करतो.