- Details
- Category: शहर
कुमावत समाजाची कन्या कु.आरती गोकुळ परदेशी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वी (टॉपर पास ) झाल्या.


०३/०९/२०२३ येवला :- कुमावत समाजाची कन्या कु.आरती गोकुळ परदेशी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC
)ची परीक्षा यशस्वी (टॉपर पास ) झाल्या.त्यांना लवकरच अभियंता पदी महाराष्ट्र शासनाची नोकरी
- Details
- Category: शहर
गुणवंत विद्यार्थी ,डॉक्टर ,इंजिनीअर य समाज बांधवांचा सन्मान सोहळा नाशिक येथे संपन्न
(२७ ऑगस्ट २०२३):-कुमावत बेलदार समाज सेवा संघ नासिक विभाग अयोजित गुणवंत विद्यार्थी इंजिनिअर ,डाॅक्टर तसेच जेष्ठ नागरीक आणि कर्तृत्ववान समाज बांधव यांचा सत्कार समारंभ आणि समाज मेळावा क्राॅम्पटन हाॅल सावतानगर नासिक येथे आज दिनांक २७/०८/२०२३ रविवार रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला
- Details
- Category: शहर
मा.श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत साहेब व सौ.मनीषाताई ऊभयतांना शुभेच्छा
मा.श्री.प्रफुल्लचंद्रजी कुमावत साहेब व सौ.मनीषाताई ऊभयतांना
भारतीय कुमावत महासभा,कुमावत समाज विकास सेवा संस्था महाराष्ट्र,
सर्व झोन ,युवा प्रकोष्ठ ,महीला प्रदेश कार्यकारीणी,सर्व जिल्हा कार्यकारीणी,
सर्व तालुका कार्यकारीणी च्या हार्दिक शुभेच्छा.


स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त , बारा बलुतेदार, बेलदार समाज उप जातीचे ही सामाजिक कार्य करतो.