दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च - प्रीमियर डीम्ड युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र - वर्धा चे डीन (अधिष्ठाता) डॉ . पंकजकुमार अनावडे यांची प्रेरणादायी मुलाखत
- Details
- Category: मुलाखत
जीवनज्योती व्यसनमुक्ती,मायग्रेन उपचार व मार्गदर्शन केंद्रचे संचालक डॉ.बाळासाहेब कुमावत यांची मुलाखत
- Details
- Category: मुलाखत
वै.श्री.ह.भ.प. कुमावत समाजाचे संत निवृत्तीनाथ महाराज बेलदारवाडी यांचा पायी पालखी दिंडी सोहळा
- Details
- Category: मुलाखत
जिल्हा क्रीडा कार्यालय योजना-मा.श्री.रविंद्रजी नाईक-जिल्हा क्रीडा अधिकारी,जळगाव व प्र.उपसंचालक नाशिक
- Details
- Category: मुलाखत
मा. श्री. रविंद्रजी छगनराव नाईक - जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव तथा प्र. उपसंचालक नाशिक क्रीडा विभाग यांची प्रेरणादायी मुलाखत
- Details
- Category: मुलाखत
श्रीमती शकुंतलादेवी नाईक यांच्या 'माझी जीवन यात्रा ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा - भाग २
- Details
- Category: मुलाखत


स्वर्गीय पोपटराव शंकरराव कुमावत (सरताळे) प्राथमिक शिक्षक नांदगाव व श्रीमती सुशिलाताई पोपटराव कुमावत (सरताळे), सेवानिवृत्त शिक्षिका नांदगाव यांचा मी मोठा मुलगा प्रफुल्लचंद्र पोपटराव कुमावत, उपकार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्ण वेळ सामाजिक कार्य करायचे ठरविले व त्याप्रमाणे सध्या उपाध्यक्ष भारतीय क्षत्रिय कुमावत महासभा जयपुर या राष्ट्रीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे तसेच सुमारे वीस वर्षापासून नाशिक जिल्हा उन्नती मंडळाचा मार्गदर्शक कधी आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल मधून दहावी पर्यंत गरीब विद्यार्थी फंडातून शिक्षण घेतले. स्वत: वडिलांचा पारंपारिक व्यवसाय सुरु केला. अजय विजय construction चे ते आज contractor आहेत. स्वतःचा सलग चार वर्ष महा कुमावत वार्ता हा डिजिटल पेपर चालवला. कुमावत समाजाचे जिल्हा सहसचिव ते आज विकास सेवा संस्थेच्या प्रदेश सचिव पदावर सामाजिक कार्य करता. भटक्या -विमुक्त , बारा बलुतेदार, बेलदार समाज उप जातीचे ही सामाजिक कार्य करतो.